Sant Nivruttinath

by KK team


Books & Reference

free



राम कृष्ण हरी संत निवृत्तीनाथ हे ॲप आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत.या ॲपच्या माध्यमातून आम्ही संत निवृत्तीनाथ यांची माहिती,तसेच त्यांचे अभंग,हरिपाठ,आरती, समाधी या सर्व गोष्टींबद्दल ची माहिती ॲप मध्ये टाकत आहोत.हे ॲप बनवण्या मागिल उद्देश म्हणजे आपल्या संतांचा वारसा व त्यांचे कार्य उद्याची डिजिटल पिढी यांनाही वाचता यावे,पाहता यावे हा आमचा यामागचा उद्देश आहे हेआपण नक्की डाऊनलोड करा व अभिप्राय कळवा धन्यवाद